पेट्रोल व डिझेल दर वाढी विरोधात व शेतकरी विरोधी दानवे यांच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन

प्रतिनिधी:सुमित चाटाळे

पेट्रोल व डिझेल यांच्या दरात होणारी वाढ व “शेतकरी आंदोलन यामागे चीन व पाकिस्तान चा हात आहे” असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले होते, याच्या विरोधात शिवसेनेने पांढरकवडा येथील तहसील चौकात आंदोलन केले.
यावेळी शिवसेनेचे जिल्हा युवासेना प्रमुख गजानन बेजंकिवार, तिरुपती कांडकुरीवार तालुकाप्रमुख शिवसेना ,पंकज तोडसाम सभापती पं. स. यासह अनेक शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.