शहीद योगेश डाहुले स्मारकाच्या दुरूस्तीकडे लक्ष देण्याबाबत मा. मुख्याधिकारी साहेब नगर परिषद वरोरा यांना स्वामी विवेकानंद युथ फाउंडेशन वरोरा चे निवेदन

प्रतिनिधी:वरून त्रिवेदी, वरोरा

दिनांक २०/०१/२०२१ वरोरा शहरातील मध्यभागी असलेल्या शहीद योगेश डाहुले स्मारक येथे वरोरा शहरातील सामाजिक संस्था / फाऊंडेशनचे अनेक कार्यक्रम आणि उपक्रम घेण्यात होत असतात. ते घेत असतांना तिथे काही समस्यांचा अभाव जाणवत असतो.
तेव्हा या समस्यांचा पाठपुरावा करण्यासाठी आणि तेथील असणाऱ्या अस्वस्थतेबद्दल स्वामी विवेकानंद युथ फाउंडेशन वरोरा तर्फे शहीद योगेश डाहुले स्मारकाच्या दुरूस्तीकडे लक्ष देण्याबाबत मा. मुख्याधिकारी साहेब नगर परिषद वरोरा यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी फांऊंडेशनचे अध्यक्ष जितेश कायरकर, उपाध्यक्ष शुभम दौलतकर, सदस्य, महेश दर्वे, वैभव डोंगरवार उपस्थित होते…