कायर येथील महात्मा जोतिबा फुले महाविद्यालयात 72 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात करण्यात आला साजरा

  • Post author:
  • Post category:वणी

प्रतिनिधी: योगेश तेजे ( कायर )

कायर येथिल महात्मा जोतिबा फुले येथे 72 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला त्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष मा प्राध्यापक धोंगडे मॅडम होत्या प्रमुख पाहुणे म्हणुन गोडगाव येथिल प्रतिष्ठीत नागरिक दिलीप उईके प्राध्यापक अविनाश चहानकर प्रा सागर कोट्टी होते तर मागील 2019 ते 2020 या वर्षातील इयत्ता 12 मध्ये महाविद्यालयातुन प्रथम आलेली विद्यार्थीनी स्नेहा दिलीप उईके हिचा सत्कार करण्यात आला तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रगतीे भेंडाळे प्रास्ताविक आचल जिन्नावार व आभार प्रदर्शन वैष्णवी लोनबले या विद्यार्थींनी केले कार्यक्रमाची सुरवात स्वागतगिताने करण्यात आली होती त्यात स्वाती पाचभाई आचल निकुरे सेजल वाकडकर यांनी कार्यक्रमाची सुरुवात ध्वज वंदनाने केली त्याच सोबत पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले त्याचबरोबर कार्यक्रमात बादल कोडापे रोशन महाकुलकर आकाश मोहुर्ले रोशन ठाकरे इशांत पारखी तुषार आदे रोशनी ढेगळे सीमा वाढई निकीता मेश्राम मयूर काळे सारिका गाऊत्रे दुनिया चेडे पुजा ताजने वैष्णवी गानफाडे गौंरीपुजा आवारी या विद्यार्थांची भाषणे झाली