प्रतिनिधी:नितेश ताजने,वणी
वणी शहरालागत असलेल्या कायर मुकुटबन या गावाजवळ कोळसा वाहतूक करणाऱ्या रेल्वे गाडी अचानक रुळावरून घसरली ,या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.