वाऱ्हा-१ मधून अवैध रेतीउपसा धडाक्यात; महसूल विभागाचे कर्मचारी व तलाठींचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष?”
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वाऱ्हा-१ परिसरात अवैध रेतीउपसा मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याची गंभीर माहिती समोर आली आहे. नियमबाह्यरित्या सुरू असलेल्या या उत्खननाबद्दल स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून सातत्याने…
