आसोली (तांडा )येथील दुर्दैवी घटना गोठ्याला लागलेल्या आगीत गाय, बकरी चा मृत्यू लाखो रुपयाचे नुकसान
सहसंपादक : रामभाऊ भोयर पांढरकवडा तालुक्यातील आसोली शेतकरी श्रीराम संभुजी पवार यांच्या घरी गोट्या ला. भीषण आग लागून एक गाय जळून खाक दोन बकऱ्या जखमी हजारोच नुकसान. आसोली तांडा येथे…
