महाराष्ट्र दिना निमित्त मनसे वाहतूक सेनेतर्फे रुग्णवाहीकेचे लोकार्पण
मनसे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष महेश वासलवार यांचा उपक्रम, राज्य उपाध्यक्ष सुधीर खापणे यांच्या हस्ते लोकार्पण, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दरवर्षी महाराष्ट्र दिनांचे औचित्य साधून जनहिताचे वेगवेगळे उपक्रम राबवून राबविले जातात, दरम्यान…
