मराठी शाळा वाचविण्यासाठी ऑल इंडिया स्टुडंटस फेडरेशनचा पालक व विद्यार्थ्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड एल्गार मोर्चा
सहसंपादक : रामभाऊ भोयर राज्य सरकारने पटसंख्येच्या कारणावरुन हजारो मराठी शाळा बंद करण्याचा घाट घातला आहे त्याविरोधात ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनने राज्यव्यापी एल्गार पुकारला आहे.त्याअनुषंगाने आज 17 मार्च 2026 रोजी…
