पुढार्यांनो कुठे नेऊन ठेवलं हो खैरी गाव आता तरी विचार करा खैरी गाव विकास कामापासून कोसोदूर
खैरी गाव तसं चांगलं पण पुढाऱ्यांनी व वेशीला टांगलं (सरकारी दवाखाना आहे पण डॉक्टर नाही) (ग्रामस्वच्छता नावालाच) सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगाव (ग्रामीण) जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निर्मितीपासूनच जिल्हा व…
