राष्ट्रसंत तुकडोजी महाराज उच्च प्राथमिक शाळेत केला गुणवंतांचा गौरव”
सहसंपादक : रामभाऊ भोयर नुकत्याच झालेल्या जवाहर नवोदय पात्रता परीक्षेचा निकाल 17/03/2026 ला लागला असून या परीक्षेत संत तुकडोजी महाराज उच्च प्राथमिक शाळा राळेगाव येथील एकूण 15 विद्यार्थी बसले होते.…
