ढाणकीत “सैराट” ची धुम मोटरसायकला ब्रेक लावायचे कामच नाही
....प्रतिनिधी :: प्रवीण जोशी ढाणकी मागील काही दिवसांपासून ढाणकी शहरात सुसाट वेगाने दुचाकी चालवीनार्याची संख्या वाढत चालली कोणा जवळ परवाना नाही तर कोणाच्या गाडीला नंबर प्लेटच नाही,पण ढाणकी शहरात मस्त…
