गॅस सिलिंडर बुकिंग अंतर शहरी भागाला २५दिवस आहे तर ग्रामीण भागाला ४५ दिवस का?शहरी आणि ग्रामीण नागरिकात भेदभाव का? “
(प्रतिनिधी) शेख रमजान गॅस सिलिंडरसाठी ग्रामीण भागात ४५ दिवसांच्या अंतराची सक्तीची अट घालण्यात आल्याने ग्रामीण भागात तीव्र संताप व्यक्त होत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने गॅस सिलिंडर बुकिंगच्या नियमात मोठा…
