वृद्धाश्रमात हिंदू जननायक हिंदू हृदयसम्राट मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस साजरा
(मनसेच्या वतीने ५८ दिवस पुरेल एवढा धान्य साठा सुपूर्द! यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष, 'मराठी हृदयसम्राट' राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मनसेच्या वतीने एक…
