खळबळजनक… उधारीच्या पैश्याच्या वादात हिवरीत हाफ मर्डर!
बापलेकासह तिघांना अटकऐन दिवाळी दिवसाला मामाकडून भाच्याला बेदम मारहाण राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) देशातील सर्वात मोठा व महत्वाचा सण असलेला दिवाळीच्या दिवसाला मामा व त्याच्या लेका कडून भाच्याला लाठीकाठ्याने…
