जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव येथे शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना
सहसंपादक : रामभाऊ भोयर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पिंपळगाव येथे शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली. आज दिनांक २२ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या बैठकीत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवड प्रक्रिया…
