ढाणकी येथे विवाहित महिलेची पतीकडून निर्घृणपणे हत्या
लोकहीत महाराष्ट्र उमरखेडतालुका प्रतिनिधी: संदीप जाधव आज सकाळी विभक्त राहणाऱ्या पतीकडून पत्नीची चाकूने गळा चिरून हत्या झाल्याची घटना घडली, घटनेने शहरात खळबळ उडाली आहे, सर्वत्र या घटनेची चर्चा सुरू आहे,…
