कोपा व्यवसायासाठी पात्र व नियमित प्रशिक्षकाची नेमणूक त्वरित करा. : प्रशिक्षणार्थी लाभार्थ्यांचे प्राचार्यांना निवेदन
सहसंपादक : रामभाऊ भोयर भिल बालिका कालीबाई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था राळेगाव येथे कोपा या व्यवसायाचे प्रशिक्षक नसल्याने जवळपास दोन महिन्यापासून कोपा व्यवसायाचे प्रशिक्षण नियमितपणे सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांचे व्यवसायिक…
