
बातमी प्रकाशित होताच शिक्षण विभागाला खळबळून आली जाग
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव (ग्रामीण): नुकत्याच शासकीय नियमा अनुसार जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांच्या बदल्या झाल्या. त्यात प्रत्येक वाट्याला काही ना काही शिक्षक देण्यात आले. परंतु राळेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या खैरी या गावी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा खैरी येथे पदवीधर व उच्च श्रेणी शिक्षक श्री किसन सीडाम
सर यांची वर्ग सहा ते आठ या वर्गासाठी१२/०९/२०२५ रोजी नियुक्ती करण्यात आली. परंतु ते सेवा जेष्ठ शिक्षक असल्यामुळे त्यांच्याकडे प्रभार मुख्याध्यापकाचा पदभार न देता त्यांना डिग डोह येथील एक ते चार वर्ग असलेल्या शाळेवर तेरा दिवसांनी कार्यमुक्त करण्यात आले होते. कारण की त्यांच्याच विषयाचे शिक्षक श्री राजेंद्र दुर्बुडे हे यांची बदली न्यायालयीन प्रक्रियेत
येत असल्यामुळे त्यांना खैरी शाळेवरून कार्यमुक्त करण्यात आले नव्हते. परंतु त्यांना दुसऱ्यावर डेपुटेशन देता येत असतानाही सेवा जेष्ठ शिक्षक श्री सिडाम यांचेच तेरा दिवसानंतर डेपुटेशन का काढण्यात आली सेवा जेष्ठ ज्येष्ठतेनुसार त्यांना शाळेचा मुख्याध्यापकाचा पदभार नेता 13 दिवसानंतर कार्यमुक्त का क करण्यात आले हा प्रश्न उभा ठाकतो,?तेव्हा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष खुशाल वानखेडे यांनी हा प्रश्न उपस्थित केला . व गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे रीतसर अर्ज देऊन शैक्षणिक विभागात विभागाच्या बाबतीत माहितीचे तीन अधिकार सुद्धा टाकल.
.. जिल्हा परिषद केंद्र शाळेत शिक्षक पालक व विद्यार्थी यात समन्वय साधता यावा यासाठी पालक सभा घेण्यात आली पालक सभेत प्रभारी मुख्याध्यापकांनी लोकांना शैक्षणिक बाबतीत व शिक्षणाबद्दल माहिती न देता व त्यावर विचाराव चर्चा करण्याऐ जी व विषयावरील अभ्यासक्रमाबाबत बद्दल माहिती देण्याऐवजी केवळ पालकांना डोक्याला अक्षद लावून व त्यांच्या खात्यावर दुपट्टा टाकून व स्त्रियांना ब्लाउज पीस देऊन सत्कार केला तसेच अध्यक्ष प्रश्न काही उपस्थित करतील की काय ? याची त्यांना भीती होती की काय? तर किंवा कोणत्या शैक्षणिक मुद्दे उपस्थित करतील. या सभेत अध्यक्षाच्या विरोधात काही जवळच्या लोकांना भडकावून अध्यक्षाच अपमान करण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात आला. असे पालक सभे नंतर काही लोकांकडून कळले परंतु सत्य किती असते हा विषय नाही.व पालक सभेचे विषय बाजूला ठेवून दुपट्टे व ब्लाउज पीस चे लोकांना वाटप सुरू केले. व पालक सभेचा ज्या उद्देशाने आयोजित केली होती की पालकांचा जाणून बुजून सत्कार करून विद्यार्थ्यांचे प्रश्न बाजूला ठेवायचे होते की काय? वास्तविकता विद्यार्थ्यांच्या पालकाबद्दल समस्या असतील किंवा पालकाच्या विद्यार्थ्या किंवा पालकांच्या शिक्षकांच विद्यार्थ्याबद्दल समस्या असतीलन हा विषय बाजूला राहून दुपट्टे व ब्लाउज पीस वाटप करून पालक सभेचा विषय आला. त्यातही वास्तविकता पालक सभेत पालक विद्यार्थी शिक्षक व व्यवस्थापन समिती ही महत्त्वाची असताना काही गावातील लोकांना सुद्धा निमंत्रित करण्यात आले हे विशेष! पालक सभेचा विषय बाजूला राहते व आणि विद्यार्थ्याबद्दल काही माहिती आपल्याला देता येत नाही म्हणून शाळा व्यवस्थापन समिती कारण की काही दोन-तीन व्यक्तींनी अध्यक्षांना तुम्ही शाळेतच वारंवार भेटीला का येता? असे प्रश्न केला तुम्ही नेहमी शाळेत यायचं काम नाही अशी सुद्धा बोलले. असे म्हटल्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आपला अपमान सहन करू शकले नाही व त्यांना शिक्षणाबद्दल इतर चर्चा व शाळेच्या विकास कामाबद्दल महत्वाचे चर्चा करावयाची असल्यामुळे हातावर दुपट्टा च कार्यक्रम पाहूनका काही पालकाकडून थोडीफार मिळालेले वागणूक अपमानास्पद वाटल्यामुलागले व विद्यार्थी विषयक काही ठराविक पालक शाळेच्या बाबतीत वाटून मुलांचे विकासाकडे जोर न दिसल्यामुळे अध्यक्षांनी चर्चा करावयाची होती पालकांना काही माहिती द्यायचे होते परt परंतु सभेतील काही मोजक्या दोन-चार माणसांना कडून अपमान झाल्यासारखे वाटल्याने व्यवस्थापन समिती अध्यक्ष सभेमधून निघून गेले हे विशेष !तसा त्याबाबतीत माननीय गटशिक्षणाधिकारी साहेब त्याच्याकडे सदरहू अध्यक्ष यांनी गटशिक्षणाकडे यांच्याकडे शाळेतील काही तक्रारीबाबत माहितीचा अधिकार त्यासोबतच इतर दोन सुद्धा माहिती अधिकार सुद्धा टाकला आहे. तसेच शाळेच्य संदर्भातप एक अर्ज शुद्ध केला आहे. ह्या अपमानासंस्पद वागणुकीचे वाईट न वाटून घेता शालेय अध्यक्षांनी माघार न घेता शालेय विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता आपला लढा सुरू केला वरिष्ठ स्तरावर उठाव घेऊन लढा देण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न केला परंतु राळेगाव चे तत्कालीन गटशिक्षणाधिकारी व गटविकास अधिकारी यांनी तात्काळ शिक्षक खैरी शाळेला देऊन दिला व तुमचे प्रकरण इथे तात्काळ निर्वllळा करतो. व दुसऱ्याच दिवशी श्री किसन सिडम सर यांना तात्काळ खैरी जिल्हा परिषद केंद्र शाळा येथे रुजू करतो असे आश्वासन दिले व ते आश्वासन त्यांनी पूर्ण केले याबद्दल याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष खुशाल वानखेडे यांनी गटविकास अधिकारी केशव पवार व गटशिक्षणाधिकारी लहाने यांचे आभार मानले
… वास्तविक शैक्षणिक न्यायालयीन प्रक्रियेनुसार कोणतेही शिक्षकाची दुसऱ्या विषयावर बदली झाली तसेच तो सेवा जेष्ठ शिक्षक असताना त्यांच्याकडे चार ते पाच दिवसात शाळेचा मुख्याध्यापकाचा प्रभार द्यावयाचा असतो परंतु असे न होता सेवा जेष्ठ शिक्षकालाच एक ते चार सारख्या कनिष्ठ शाळेवर पाठवून शिक्षण विभागाने त्यांना अवमान केला नाही का हा प्रश्न निर्माण होत नाही का? कारण की दुसरे कोर्ट मॅटर मुळे बदली होऊन शकत असलेले शिक्षक यांना सद्धा
डेपुटेशनवर पाठवण्यात येऊ शकत होते परंतु तसे न करता सेवा जष्ठ पदवीधर शिक्षकालाच डेपुटेशनवर का पाठवण्यात आले हा प्रश्न खैरी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व इतर काही सदस्य व गावकऱ्यांना पडला आहे. तसेच इयत्ता पाचवी एक ते पाच मधील शिक्षकाला परिस्थितीनुसारन सुद्धा डेपुटेशन देण्यात येऊ शकत होते परंतु तसे झाले नाही. उलट नियमाने बदलून आलेल्या श्री किसन सिडाम ह्या शिक्षकास शाळेमध्ये वर्ग १त,४ त्या वर्गावर डिगडोह परंतु तक्रारीनंतर त्या विषयावर शाळेवरून पाठवता त्यांना जाणीवपूर्वक एक ते चार वर्गाच्या शाळेवर पाठविण्यात आले एका उच्च श्रेणी व पदवीधर शिक्षकाचा त्या शाळेने पाठवून राळेगाव शिक्षण विभागणी एकतर्फी शिक्षकाचा अपमानच केला, नाही का कारण की त्यांची नियुक्ती अष्टोना ,पिंपरी किंवा दहिगाव ला सुद्धा करता येत होती. हा सिडम नामक खैरी शाळेचे व्यवस्थापकांना योग्य वाटला नाही. वयात काहीतरी काळा पिवळा आहे याची कल्पना त्यांना आली. तेव्हा जिल्हा परिषद केंद्र शाळेचे अध्यक्ष खुशाल वानखेडे यना मुळीच पटली नाही. याची त्यांनी तात्काळ दाखल घेऊन आधी गटशिक्षणाधिकारी यांना निवेदनाद्वारे व काही माहिती एक अर्ज टाकला व काही माहितीच्या अधिकाराच्या द्वारे माहिती सुद्धा मागितली. तीमाहिती एक महिन्याच्या कालावधीत त्यांना देणे आवश्यकच आहे एवढ्यावरच गप्प न बसता शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी वरिष्ठ स्तरावर तक्रार करण्याचे ठरवले. परंतु वरिष्ठ स्तरावरच्या तक्रारीची दखल ची राळेगाव येथे दिली असता गटशिक्षणाधिकारी यांनी त्याबाबत त्यांची भरपूर समज काढून श्री किसन सीडाम सर यांना तात्काळ खैरी ते रुजू करण्याचे आदश काढून
दुसऱ्या दिवशी तत्काळ त्यांना रुजू केले व खैरी येथील कुंभलकर सर यांना दिगडोह याच्यावर पाठवण्यात आले.त्यामुळे खैरी येथील विद्यार्थ्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले व शाळेला पूर्ण शिक्षक मिळाले फक्त तालुक्यातल्या शाळेवरील शिक्षकाचे कमतरता लक्षात घेता व खैरी येथे परिपूर्ण शिक्षक असल्यामुळे श्री कुंभारकर सर यांना डीगडोह येथे देण्यात आले. व खैरी शाळेतील एका शिक्षकास सध्य गरज असताना शिक्षक राळेगाव कोणत्या तरी एका शिक्षकास पंचायत समितीत जास्त उपलब्ध नसल्यामुळे तात्पुरते डेपुटेशन देऊ देऊन पाठविण्यात आले. पुढील कंत्राटी शिक्षक आल्यास आपल्या शिक्षकास आपल्या इथे परत पाठवण्यात असून उच्च श्रेणी मुख्याध्यापकाची भरती झाल्यास पुन्हा एक पद खैरी शाळेला मिळणार आहे हे विशेष
खैरी येथे श्री सिडम सर रुजू होतात विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले फक्त एक शिक्षक डेपो टेशन वर गेल्यामुळे तसाही वर्ग एक ते पाच याआधी सुद्धा एक ते चारच शिक्षकावर चालत होता . परंतु कोणीही त्यावर तक्रार करत नसल्यामुळे आजपर्यंत सर्व निभावून नेण्यात येत होते मात्र आता खैरी गावात अशी चर्चा आहे की सदरहू शिक्षक गावातील काही लोकांचा वापर करून वरिष्ठावर गावात परत येण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे समजते. त्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीला कोणत्या ना कोणत्या निमित्ताने गोत्यात आण्याचा प्रयत्न करत असल्याची गोपनीय माहिती मिळत आहे.
माननीय गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी व केंद्रप्रमुख हरिदास वैरागडे तसेच तालुक्यातील काही शिक्षक यावर त्वरित तोडगा काढल्याबद्दल खैरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या सहा ते आठ या विद्यार्थ्याकडून व पालकाकडून वर्षा होत असून त्यांचे गावकऱ्याकडून या निर्णयाबद्दल हार्दिक अभिनंदन होत आहे
हा लढा माझा स्वतःचा वैयक्तिक नसून विद्यार्थ्यांचे होत असणारे शैक्षणिक नुकसान मला पहावले गेले नाही. त्यामुळे मी यासाठी पुढाकार घेऊन जवळपा वर्ग सहा ते आठ च्या ६०ते७० पालकांच्या व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांच्या सह्या घेऊन या गोष्टीची तक्रार वरिष्ठाकडे करण्याकडे जात असताना मी आधी सुद्धा गटशिक्षणाधिकारी यांना एक अर्ज व तीन माहितीचे अर्ज दिले होते परंतु त्यावर तोडगा निघाल्यामुळे मी मुख्य कार्यकारी अभियंता यवतमाळ व शिक्षण आयुक्तालय पुणे तसेच शिक्षण अमरावती यांच्याकडे करावे यासाठी चाललो होतो परंतु प्रतिलिपी विकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी असल्यामुळे मी त्याची प्रत रायगाव पंचायत समिती कार्यालयाच्या डिस्पॅच मध्ये टाकली होती त्यामुळे श्री सन्माननीय गटविकास अधिकारी केशव पवार व गट शिक्षणाधिकारी श्री लहाने साहेब यांच्याशी चर्चा होणार होती परंतु गटविकास अधिकारी म्युझिक मध्ये होते तेव्हा गटशिक्षणाधिकारी यांचे सोबत येथे चर्चा झाली मात्र गटविकास अधिकारी हे मीटिंग व्यस्त असल्यामुळे त्यांच्याशी चर्चा होऊ शकली नाही परंतु त्यांनी गट विस्तार अधिकारी व तालुक्यातील काही शिक्षक हे आम्ही एकत्र बसत असतात याच्यावर तोडगा निघाला. व त्या निर्णयाचा मान दाखवून माननीय गटशिक्षणाधिकारी यांनी तात्काळ दुसऱ्या दिवशी श्री सिडम सर यांची तात्काळ शुक्रवार रात्रीच्या
नियुक्ती केली. परंतु सेवा जेष्ठत विचार करता त्यांच्याकडे शाळेचा प्रभाव देऊन शाळेच्या कार्यावर व्यवस्थित देखभाल करावी तसेच मला आता मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर काही लोकांकडून की ज्यांना डिगडू येथे पाठवण्यात आले. तेही डेपुटेशनवर परंतु गोपनीय आधारे आधारे मिळालेल्या माहितीवरून त्यांना का पाठवले असे सर्व गाव तर नाही काही ठराविक व्यक्ती यांची शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांच्यावर काहीतरी जणांना चितवन त्यांच्या भावी भाग करण्याचा प्रयत्न होत आहे व शाळेचे वातावरण कलोशीत करण्याचा प्रयत्न सुरू असून यासाठी खुशाल वानखेडे यांच्यावर वार किंवा भडीमा हो शकते करू अशी चर्चा सध्या खैरी गावात रंगताना दिसतात येत असून पुढे काय होऊ शकते याची काही कल्पना नाही परंतु मी जोपर्यंत शाळेचा अध्यक्ष आहे तोपर्यंत शाळेच्या विकास कामासाठी झटणारच राहणार. हे गावातील जनतेला माहित आहे परंतु काही निष्काळजी शिक्षक यांना शिकवण्याचा त्रास होत त्यांना असून त्यांना शाळेत शिकवायचा त्रास होतो ते कंत्राटी पद्धतीवर मुले ठेवून शाळेतील खुर्च्यावर रिकामी बसून गावातला राजकारण करताना दिसतात. तरीही बिनकामी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनासाठी मिळत असून त्याबद्दल जर माझ्यावर
जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांच्या विकासासाठी वार व प्रहार झाला किंवा कोणतेही प्रकरणात फसवण्याचा प्रकार काही समाजकंटक व विद्रोही लोकांकडून होणार असल्याचे असल्याचे मला समजते परंतु मी कोणताही दोन नंबरचा करत नसून निर्भीड पत्रकारिता व्यवसाय नसून मी एक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष म्हणून माझी भूमिका न्याय व व्यवस्थेला जाऊन पार पडली तरी या प्रकरणामुळे माझ्यावर काही आक्षेप झालास मी विद्यार्थ्यांचे हितासाठी कोणत्याह गोष्टीची तडजोड करणार नाही. व यापुढे जिल्हा परिषदेच्या केंद्र व कन्या शाळा यांच्या विकासासाठी कुठून निधी आणून ह्या दोन्ही शाळेचे विकास कसे करता येईल यासाठी प्रयत्न करत राहील यासाठी कोणी माझ्यावर खोटे आरोप करून बदनाम मला त्याचा प्रयत्न केला तरीही मी जोपर्यंत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष या पदावर किंवा पुढे नसणारही तरीजो जिल्हा परिषद शाळेसाठी तोपर्यंत कार्य करण्यास तयार आहे आणि कोणत्या धमकीला ही घाबरणार नाही व गोरगरिबांसठी जिल्हा परिषद शाळेच्या कार्यासाठी अध्यक्ष राहलो आणि नाही राहिलो तरी कार्य करत राहणार
खुशाल सितारामजी वानखेडे अध्यक्ष शाळा केंद्र शाळा व्यवस्थापन समिती
