एरंडेल तेली समाज उप वधु-वर परिचय मेऴाव्या चे आयोजन

एरंडेल तेली समाज हितकारिणी मंडऴ, नागपुर च्या सर्व सन्माननीय संचालक मंडऴ आणि सर्व सन्माननीय समाजबांधव

आपणास कऴविण्यात अत्यंत आनंद होत आहे की मागील काही वर्षापासुन कोरोणामुऴे खंडीत झालेला उप वधु-वर परिचय मेऴावा यावर्षी
दिनाक.12.02.2023 ला
रविवार
सकाऴी:- 10 ते 02 वाजेपर्यंत
स्थळ:- संताजी सांस्कृतिक भवन, सोमवारी क्वार्टर, सक्करदरा चौक, नागपुर येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.

*नोंदणी साठी संपर्क


शरदजी तरारे-(वणी) 8767296991
अभिनय लाखडे 9028941596,8668552723व दिनेश चौधरी 8421351704