राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी कु.माधुरी कटकोजवार यांची नियुक्ती
चंद्रपूर जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी युवती काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी जर्नलिस्ट कु.माधुरी दीपक कटकोजवार यांची नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे चंद्रपूर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष राजेंद्रभाऊ वैद्य यांनी राष्ट्रवादी युवती…
