विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार श्री दिलीप कडू सरांचा राळेगाव तालुक्यात झंझावात
सहसंपादक : रामभाऊ भोयर अमरावती विभागाच्या विधानपरिषद/ शिक्षक आमदारकीच्या निवडणूका येत्या नोव्हेंबरमध्ये होणार असल्याने अनेक संघटना अनेक उमेदवार आता पासूनच प्रचाराला लागले असून आपापल्या पद्धतीने प्रचार पध्दती अवलंबत असतांनाच विदर्भ…
