शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनचा यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर १२ फेब्रुवारीला मोर्चा
सहसंपादक : रामभाऊ भोयर यवतमाळ :- स्थानिक श्रमशक्ती भवन यवतमाळ येथे शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन सभा ल्याकत बि शेख यांचे अध्यक्षतेखाली तर कॉ.दिवाकर नागपुरे, जिल्हाध्यक्ष, कॉ.शंकराव कदम, कॉ.नामदेव ढोरे,…
