

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून राळेगाव तालुक्यातील न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय राळेगाव 78.50 टक्के, कला वाणिज्य महाविद्यालय राळेगाव 82.08 टक्के, गाडगे महाराज कनिष्ठ महाविद्यालय अंतरगाव62.32 टक्के उच्च माध्यमिक वला विज्ञान आश्रमशाळा सावरखेड 66.37, गुरूदेव उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय वरध,30.38 टक्के यशवंत ज्यूनियर काॅलेज खैरी,84.61 टक्के, परमपूज्य डॉ.आर एम उच्च माध्यमिक कला व विज्ञान आश्रमशाळा खैरगाव 44.70मार्कंडेय ज्यूनियर काॅलेज बरडगाव 97.05, राळेगाव, श्री लखाजी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयीन झाडगाव 61.90टक्के, महात्मा ज्योतिबा फुले ज्यूनियर काॅलेज वाढोणाबाजार 71.42टक्के , डॉ विराणी सायन्स कॉलेज राळेगाव 100टक्के,स्व. खुशालराव मानकर कला व विज्ञान महाविद्यालय सावरखेड 64.06टक्के , लोक उच्च माध्यमिक वाणिज्य महाविद्यालय खैरी 85.71टक्के, इंदिरा गांधी कला व विज्ञान महाविद्यालय राळेगाव 91.42टक्के कुसुमताई वादाफळे कनिष्ठ महाविद्यालय वाटखेड 65.51टक्के अशा प्रकारे निकाल नुकताच जाहीर झाला असून विज्ञान शाखेतून राळेगाव तालुक्यातून स्माल वडंर वडकीची विद्यार्थीनी कुमारी तन्वी मोहन बोरकर ही विद्यार्थिनी 86.17टक्के घेऊन तालुक्यातून प्रथम आली तर स्माल वडंर वडकीची विद्यार्थीनी कुमारी श्रावणी रंजय चौधरी ही 83.17 टक्के घेऊन दुसरी आली असून ती आपल्या यशाचे श्रेय स्माल वडंर वडकीच्या प्राचार्या सागर मॅडम, आई-वडील आणि इतरत्र विषय शिक्षकांना देत असून या दोन्ही विद्यार्थीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
