राळेगाव तालुका पत्रकार संघांचे अध्यक्षपदी फिरोज लाखाणी तर सचिवपदी गुड्डू मेहता यांची निवड(उपाध्यक्षपदी प्रविण गायकवाड, रणजित परचाके)
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुका पत्रकार संघटनेची वार्षिक विशेष सभा आज रोजी हॉटेल प्रारंभ राळेगाव येथे संपन्न झाली.या सभेमध्ये नविन कार्यकारणीची निवड झाली त्यात पत्रकारितेच्या क्षेत्रात दीर्घकालीन अनुभव असलेले…
