
सहसंपादक : रामभाऊ भोयर
दिनांक-22/01/2026,गुरुवार
दिग्रस,श्री.बालाजी मंदिर संस्थान येथे “श्रेष्ठा”सम्पूर्ण यवतमाळ जिल्हा मैढ़ क्षत्रिय स्वर्णकार समाजाचा हळदी कुंकुंवाचे कार्यक्रम उत्साहात पार पडला.
प्रत्येक वर्षी प्रमाणे याही वर्षी यवतमाळ जिल्ह्यातील समाजाचा महिलांना आव्हान करून दिग्रस येथे हळदी कुंकुंवाचे कार्यक्रम घेण्यात आले आहे.यवतमाळ जिल्ह्यातील मातृशक्तीनीं मोठ्या प्रमाणात उपस्थिती देऊन कार्यक्रम उत्साहात पार पाड़ला.कार्यक्रमाचे वैशिष्ट्य अवघ्या कांहीं दिवसांवर 26 जानेवारी असल्याने “भारत माता”ला एक मानेचा मुजरा देत.भारत माता कि जय,या जयघोषाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.दीप प्रज्वलन,आराध्य दैवत श्री.अजमीढ़जी महाराज आरती ,वरिष्ठांचे सत्कार ,कार्यक्रम यशस्वी केले त्याबद्दल एक सत्कार सौ.दुर्गाताई कड़ेल ,सौ.संतोषीताई सहदेव ,समाजातील मातृशक्तींना आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन करुन दोन शब्द मोलाचं अस प्रत्येक महिलीने आप आपली भावना व्यक्त केली आहे.तसेत कार्यक्रमाची पुढ़ची दिशा देण्यासाठी आपल्या भगिनी महाराष्ट्र प्रांत अध्यक्षा,E717ट्रस्टी, सामाजिक कार्यकर्त्या सौ.संतोषीताई यांनीही महिलांना आव्हान केले आहे.समाजातील मुलांचे लग्न,घरेलु हिंसाचार,तसेच समाजात होत असलेल्या परिवर्तन.तसेच मुलींना आपलं घर संसारला कसं सांभाळता येईल.यावर मार्गदर्शन,उच्च शिक्षण घेण्यासाठी मुलांना आज बाहेर पाठवन काळाची गरज आहे. तर त्या मुलांना कसं सांभाळता येईल,त्यांना व्यसनाकड़े कसे दुर्लक्षित करता येईल यावर काही मार्गदर्शन करण्यात आले आहे.जिल्ह्यातील आलेल्या महिलांसाठी विविध प्रतियोगिता घेण्यात आले आहे.त्या मध्ये नविन आणि आकर्षक असे होत हिंदु धर्मावरील,बारा महिन्यातील सणा,वारां विषयी माहिती ज्या मध्दे लहान,मोठे वयस्कांनी चांगली माहिती दिली.दिग्रसच्या महिलांनी छोटीशी नाटीका प्रस्तुती दिली. सात्वीक जेवनानंतर बक्षीस वितरण करण्यात आले.आणि नंतर ज्या खास औचित्यासाठी जिल्ह्यातील महिलां जमल्या होत्या !!! ते होत… हळदी कुंकु… महिलांनी मोठ्या उत्साहात उखाणे म्हणत महिलांनी एका मेकांना वान दिलं…
या कार्यक्रमासाठी प्रुमुख उपस्थिती, यवतमाळ,राळेगाव,दारव्हा,उमरखेड़,बाभुळगाव,पुसद,पांढ़रकवड़ा,वड़की येथुन मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती होती.या उपस्थितीत सौ.विद्या धुप्पड़,श्रीमती सुशीला बेवाळ,सौ.संध्या मायच्छ,श्रीमती भारती मायच्छ,कु.गौरी सहदेव,सौ.ममता कड़ेल,सौ.वर्षा मायच्छ,सौ.अनामिका बेवाळ,सौ.हेमलता सुनालिया,श्रीमती शितल तोसावड़,सौ.चंदा रोड़ा,सौ.शारदा आर्य,सौ.सुरज सहदेव,सौ.सारीका सिंनगत,सौ.अरुणा कड़ेल,कु.ईशा कड़ेल,सौ,सरोज आसट,सौ.मोना रोड़ा,सौ.बिमला जांगलवा,श्रीमती,शोभा जालु,श्रीमती रूक्मिणी सहदेव,श्रीमती सरोज कड़ेल,सौ.किरण जालु,सौ.उज्वला रोड़ा,सौ.उषा मार्च,सौ.रुचा मायच्छ,सौ.संतोषी सहदेव मोठ्या प्रमाणात मातृ शक्तींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सौ.संतोषी सहदेव, सौ.विद्या धुप्पड़,सौ.उज्वला रोड़ा, श्रीमती सुशीला बेवाळ,श्रीमती भारती मायच्छ,सौ.सरोज आसट,सौ.दुर्गा कड़ेल,सौ.मनिषा कड़ेल,सौ.शारदा आर्य …सूत्रसंचालन – सौ.अनामिका बेवाळ/वर्मा,,सौ.मनिषा कड़ेल….विविध प्रतियोगिता घेण्यात-सौ,रिया रोड़ा,सौ.अनामिका बेवाळ
नाटीकेत प्रमुख भुमिका-सौ.उज्वला रोड़ा,सौ.दुर्गा कड़ेल,सौ.रिया रोड़ा,सौ.मधु जांगलवा,सौ.पुजा जांगलवा…या नाटीकेचे सुत्रधार सौ.पुनम मायच्छ…
प्रतियोगिताचे विजेते,कु.गौरी सहदेव,कु.ईशा कड़ेल,सौ.सरोज आसट,श्रीमती रुक्मनी सहदेव,सौ.ममता कड़ेल,सौ.शारदा आर्य,सौ.विद्या धुप्पड़,सौ.चंदा रोड़ा प्रोत्साहन पर बक्षिस ही देण्यात आले.ह्या सगळ्या कार्यक्रमाची रुपरेषा श्रेष्ठा सम्पूर्ण यवतमाळ जिल्हा अध्यक्षा -सौ.आशा रामजी वर्मा/ ढ़ल्ला,उपाध्यक्षा आणि दिग्रसच्या सक्रिय कार्यकर्ता विशेष योगदान-सौ.दुर्गाजी प्रदीप वर्मा/कड़ेल ,महामंत्री -सौ.मनिषा पारसजी वर्मा/कड़ेल,कोषाध्यक्षा-सौ.अनामिका सचिन जी वर्मा/बेवाळ सहमहामंत्री-सौ.शितल महेंद्रजी वर्मा/कड़ेल ह्या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी आणि फार महत्वाचे सहकार्य लाभले श्री.प्रदीप भाऊ कड़ेल विशेष सहकार्य,सौ.संतोषीताई वर्मा,या सगळ्या कार्यक्रमाची काही सुनहरी क्षणा साठी विशेष सहकार्य ,कु.गौरीताई सहदेव,कु.ईशाताई कड़ेल…भारत माता वेशभुषा -सौ.हेमलता सुनालिया,आभार,सौ.विद्याताई धुप्पड़
