जगतगुरु तुकोबाराय यांच्या जयंती निमित्त वाचनालयातील विद्यार्थ्याने केली स्वच्छ्ता जागृती
वरूर रोड: महान संत, जगतगुरु तुकोबाराय यांच्या जयंती निमित्त दरवर्षी प्रमाणे यावर्षी जगतगुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय वरूर रोड येथील विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत स्वच्छ्ता जागृती राबविली. ही जनजागृती सामाजिक कार्यकर्ते…
