

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर (9529256225)
मा.खासदार भावना ताई गवळी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ यांच्या जन्मदिवसाचे निमित्त तथा रक्ताचा तुटवडा लक्षात घेता सामाजिक बाधिलकी म्हणून आज राळेगाव येथे रक्तदान शिबिर आयोजित केले होते.तथा आपल्या जिवाची पर्वा न करता तालुक्यात व शहरात प्रत्येक डाँक्टर रूग्ण सेवा देत आहे.त्या निमित्त डाँ कुणाल भोयर यांचा शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला या निमित्त प्रमुख पाहुने म्हणून .श्री .डाँ.कांनडजे तहसीलदार साहेब .श्री गटविकास अधिकारी पवार साहेब ,ठाणेदार तनतुलवार , साहेब.न.प.मुख्यअधिकारी मोकळ साहेब,आरोग्य अधिकारी पाटील साहेब तथा तालुका प्रमुख विनोद काकडे ,शहर प्रमुख राकेश राऊळकर,उप शहर प्रमुख संदिप पेंदोर.योगेश मंलोडे,महिन्र्दा तुमाने,माजी तालुका प्रमुख भा.ज.प.मुकुद वगळे.शहर प्रमुख भा.ज .प डाँ .कुणाल भोयर.गोपाल मशरु.शकर गायधाने.ईमरान पठान.मनोज वाकुलकर.वर्शाताई.मोघे.विरु मोघे.सागार तुमाने.रोशन ईरपते.ओम राउळकर.श्रीकांत कोदाने.प्रफुल खासाळे.ईदल राठोड.तथा असंख्य शिवसैनिक हजर होते
