

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225).
राळेगाव तालुक्यातील भांब येथील नामदेवराव वाकडे यांच्या घरावरील अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान घरावरील टिन पत्रे व भितीचे नुकसान कोरोना परस्थिती ६० टिन पत्रे व लोखंडी राड, भितीचे व धान्या नुकसान (अंदाजे 70 हजार रूपये) .
अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे नुकसान होऊन शेतकरी हतबल होऊन अंदाजे नुकसान भरपाई दिडलाख रुपयाचे नुकसान होऊन शासनाने जातिने लक्ष घालून शेतक ज्याना धिर देण्यात यावा व अनेकांचे नुकसान झाल्याचे समजते. शासनाने लवकरात लवकर नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत करावी ही मागणी भांब येथील गावकऱ्यांनी केली.
