

सहसंपादक:प्रशांत विजय बदकी
आज दिग्रस येथे सन्माननीय हिंदू जननायक राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा अध्यक्ष देवा भाऊ शिवरामवार यांच्या उपस्थितीत तसेच जिल्हा उपाध्यक्ष विकास पवार यांच्या नेतृत्वाखाली तालुका अध्यक्ष आकाश देशमुख व शहराध्यक्ष प्रशांत गोवरकार यांनी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त एका अपंग महिलेला तीन चाकी सायकल तसेच एका वृद्ध निराधार व बेघर असलेल्या आजीला राहण्याकरता टीना च्या घराची व्यवस्था करून देण्यात आली सर्च साहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन तालुक्यातील व शहरातील काही युवकांनी पक्ष प्रवेश केला यावेळेस मनसेचे व अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
