
प्रतिनिधी:लता फाळके / हदगाव
पाटील आष्टीकर यांच्या शिवसेना संपर्क कार्यालय हदगाव येथे शिवसेनेचा 55 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर,शिवसेना तालुका प्रमुख शामराव चव्हाण, युवा सेना जिल्हाप्रमुख कृष्णा पाटील आष्टीकर, शिवसेना शहर प्रमुख राहुल भोळे, माजी उपजिल्हाप्रमुख संजय पवार, जिल्हा परिषद सदस्य गजानन गंगासागर ,पंचायत समिती सदस्य बंडू पाटील तांलगकर ,पळसा सर्कल प्रमुख शंकर कदम,डोरली सर्कल प्रमुख संतोष हराळे, खरेदी विक्री संघाचे संचालक प्रभाकर पत्तेवार ,विलासजी व्यवहारे, पत्रकार पतंगे मामा, बाळू पाटील निवघेकर, दिपक मुधोळकर ,किशोर भोस्कर ,बाळा माळोदे ,मोबीन शेख ,अतुल इंगळे, संभाजी खंदारे, बंडू पाटील तळेगावकर ,बालाजी सूर्यवंशी, अमोल पाटील कोहळीकर ,वैजनाथ कल्याणकर, राजेश जिरवणकर, गजानन पाटील तालंगकर, संदेश पाटील हडसणीकर, ज्ञानेश्वर कदम, उत्तम हातमोडे, सर्व शिवसैनिक उपस्थित होते.
