
राळेगांव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
प्रकल्प अधिकारी कार्यालय पांढरकवडा आणि पुसद दोन कार्यालया मार्फत शासनाच्या विविध योजनांसाठी पारधी समाजातील लोकांसाठी आणि कोलाम समाजातील जमाती साठी विशेष योजना साठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत
दिड वर्षा पासून फक्त वृत्तपत्रात जाहिरात बाजी होतं आहे अनेक लाभार्थ्यांनी आपले अर्ज प्रकल्प अधिकारी कार्यालयात धुळ खात पडून आहे परंतु त्या विशेष योजनेचा लाभ आमच्या पारधी समाजातील लाभार्थ्यांना मिळाला नाही हा लाभ कधी मिळणार काय अडचणी आहेत यात लोकप्रतिनिधी पुढाकार घेतला पाहिजे नाहीतर आम्ही “बेडा आंदोलन” उभं करु असा इशारा मा. मधुसूदन कोवे गुरुजी यांनी दिला आहे
पारधी समाजातील सुशिक्षित तरुण शेती करत आहे समाजातील समस्या प्रत्येक्ष मांडत आहे खावटी योजना सरसकट दिली पाहिजे त्या योजना चा लाभ काही ना मिळाला काही ना मिळाला नाही कोसो दूर विकासापासून वंचित आमचा पारधी समाज पुढाऱ्यानी दुर्लक्ष करून चालणार नाही आदिवासी समाजातील लोकांवर होतं असलेला अन्याय आम्ही सहन करणार नाही अचानक रस्ता अडवून पारधी समाजातील सुशिक्षित तरुणांनी ह्या व्यथा मांडल्या आहेत यात मा मधुसूदन कोवे सोमनाथ पवार पंकज पवार नितीन ठाकरे
लक्ष्मी पवार पंचफुला काळे अमोल फुलमाळी राऊ काळे यांनी भर रस्त्यावर चर्चा केली आहे
