
प्रतिनिधी:प्रमोद जुमडे,हिंगणघाट
अखिल भारतीय सफाई मजदूर कांग्रेस कामगार संगठना रजि ७२६२ स्वतंत्र ट्रेड यूनियन ची हिंगणघाट शहर शाखा तर्फे मानसिंह झांझोटे वर्धा जिलाध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शहर अध्यक्ष रोहित बक्शी यांच्या नेतृत्वात हिंगणघाट नगरपालिका चे सफाई कामगारांना च्या विविध मागण्या
सातवा वेतन आयोगची प्रथम खेप मागील काही वर्षापासून राहत असलेले नगरपालिकेचे कॉटर सफाई कर्मचारी यांच्या नावाने करण्यासाठी, ,१२,२४ वर्षीय पदोन्नति ची राशि मिळण्याबाबत अशा काही मागण्या घेऊन मुख्य अधिकारी श्री जगताप साहेब यांना निवेदन देण्यात आले. संपूर्ण मागण्या मुख्य अधिकारी जगताप ने मान्य केल्या आहे.
याप्रसंगी संघटनेचे वरिष्ठ नेता बादलसिंह रेवते, बाबूलाल नकवाल ,महामंत्री विक्की सांडे, उपाध्यक्ष अभिमन्यु मकरे, सचिव आदर्श चव्हाण, सहसचिव रणजीत मोगरे, कोषाध्यक्ष शेखर राणे , संजय मखरे रामू सांडे ,दिलीप चव्हाण ,कन्हैया बक्षी, चवरे, सेवक ब्राह्मणे इत्यादी पदाधिकारी तथा सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
