राज्यमंत्री बचुभाऊ कडु यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना योद्धाचा सत्कार


तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225)

कळंब तालुका प्रहार जनशक्तीपक्षाच्या वतीने आशावर्कर,अंगणवाडी सेविका,आरोग्य मित्र,आरोग्य विभाग अधिकारी कर्मचारी यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले तसेच आशा वर्कर सनकोट वाटप करण्यात आले.कळंब तालुका तर्फे प्रहार जनशक्तीपक्षाचे संस्थापक तथा महाराष्ट्र राज्याचे.अकोला जिल्हा.पालकमंत्री . ना.मा.राज्यमंत्री बचुभाऊ कडु यांच्या वाढदिवसानिमित्त कळंब तालुका प्रहारच्या वतीने शहरातील आरोग्य वीभाग जुनी पंचायत समीती येथे तालुक्यातील आशाचा प्रमाणपत्र सनकोट देऊन सत्कार करण्यात आला तसेच शहरातील कोरोना सेटरवर रुग्णांना फळ.दुध.जनरेटर. चीकन जी मदत लागली ती करण्यात आली होती अशा मान्यवर मडंळीचे कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आले.शहरासह ग्रामीण भागात आशा यांनी उत्तम कामगिरी बजावली यावेळी तालुक्यातील परिस्थिती भयावह होती याही परिस्थितीत वर आशा.आरोग्य वीभाग पोलीस महसूल पंचायत वीभागाचे कर्मचारी अधिकारी याचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करुन गौरविण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष कळंब तहसीलदार डॉ सुनील चव्हाण. आरोग्य अधिकारी डॉ वीजय आकोलकर पोलीस नीरीक्षक अजीत राठोड. गटविकास अधिकारी मडावी.बासुरीवालै बाबा टस्ट अध्यक्ष नसीम काझी माजी नगरसेवक अजु सामाजिक कार्यकर्ते राजु सारडे.प्रहार उपजील्हा प्रमुख सजय दुरबुडे.प्रमोद कातरकर.दिनेश करलुके,जावेद सैयद,यांच्या उपस्थितीत कोरोना योद्धा याचा सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रहार तालुका प्रमुख दिलीप डवरे यांनी केली तर उपस्थित आभार प्रदर्शन सजय दुरबुडे यांनी केले. यावेळी अनीकेत अढाल राजु जैयस्वाल.नीलेश राठोड. सजय गुरनुले.सह सर्व पद्धधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते