महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यावतीने सावनेर येथे शाखेचे उद्घाटन


राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)


तालुका अध्यक्ष शंकरभाऊ वरघट व त्यांचे सहकारी यांच्या वतीने पक्षाची बांधणी करिता सावनेर येथे नवीन शाखेचे उद्घाटन करण्यात आले त्यामध्ये शाखा अध्यक्ष म्हणून करण नेहारे व उपाध्यक्ष विठ्ठल शेंडे सचिव बशीर सय्यद यांची नेमणूक करण्यात आली त्यात स्वतः शंकरभाऊ वरगट यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून पक्षाचे ध्येय व धोरन समजावून सांगितले तसेच गावातील कार्यकर्ते मनसे शाखेच्या बोर्डाच्या उद्घाटनासाठी हजर होते.