
कळंब येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे 15 ऑगस्ट या दिवशी वृक्षारोपण करण्यात आले वृक्षारोपनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वृक्षारोपण करून प्रदूषणावर आला बसविण्यासाठी वृक्षारोपण करून त्यांना जतन करण्याचा निश्चय या वेळी केला गेला.वृक्षारोपण करते वेळेस वासुदेव लोणारे सर, अतुल आंबेकर सर,पांडुरंग बदकर सर,विशाल राऊत, सौरभ उमरकर,प्रज्वल मडावी,कपिल शिवणकर,कार्तिक राऊत,आशिष शिवणकर यांची उपस्थिती होती.
