पाईपलाईन च्या फवाऱ्याचे पाणी नालीमध्ये आणि ते चं पुन्हा पिण्यासाठी

राळेगांव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

सराटी येथील पिण्याचे पाणी एका टाकी द्वारे संपूर्ण गावात वितरित करण्यात येते.पण पाईपलाईन चे व्हाॅल लिकेज असल्याने याचा फवारा आजूबाजूचे नालीत,तिथे च जनावरांचा मुक्त संचार,पिण्याच्या पाण्याच्या टाकीला झाकण नसल्याने,तिथेच हातपाय धुणं असे प्रकार सर्रास पहायला मिळतात यामुळे पिण्याचे पाणी दुषित होत आहे. आरोग्यासाठी हे घातक असून,ग्रामपंचायती ने सर्व लिकेज बंद करावे,उंची वाढवावी,झाकण बसवावे अशी मागणी होत आहे…