
सहसंपादक : रामभाऊ भोयर
विजयगोपाल येथे महाराष्ट्रातील वाढत्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ लेक वाचवा अभियानाचे आयोजन सभांजी ब्रिगेडचे अध्यक्ष शिवश्री जगदिश भाऊ हेंडवे यांनी वर्ग 1ते12 वी च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी उपस्थित पुलगाव पोलीस स्टेशन चे ठाणेदार राहुल सोनवणे, psi सदानंद वडतकर,फोकसो अंतरगत अधिकारी पवार मॅडम बिटजमादर संजय पटले, पोलीस हेड कॉन्सेबल पंधरे मेजर जि.प.शाळेच्या मुख्याध्यापक मोरे मॅडम, थेटे मॅडम, कराळे मँडम ढोपे मँडम, गव्हाणे सर तसेच शुभम पट्टे व यशवंत विध्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे यशवंत विध्यालय जनरल सेक्रेटरी मा.प्रकाशभाऊ ढांगे यांच्या उपस्थीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला उपस्थित यशवंत हायस्कूलचे मुख्याध्यापक सय्यद सर,शिक्षक-नितीन ढोबळे सर यांनी संचालन केले प्रातसाविक पर भाषण संभाजी ब्रिगेड अध्यक्ष शिवश्री जगदिश हेंडवे यांनी केले तर अध्यक्षपर भाषण पवार मॅडम यांनी केले प्रमुख पाहुणे पर वडतकर सर यांनी तसेच पुलगाव पोलीस निरीक्षक मा.सोनवणे सर, मार्गदर्शन य.वि.ज.से.प्रकाशभाऊ ढांगे आभार प्रदर्शन चौधरी मॅडम यांनी माडले ,डंवडे सर ,विजयगोपाल पोलीस पाटील गौरव भाऊ वाकोडे ,विठ्ठलभाऊ चौके ,शुभम पटटे हे सुद्धा उपस्थित होते.
