
मासळ बु.ग्राम पंचायत तालाबंद करण्यासाठी निवेदन ग्राम् विकास अधिकारी चिमुर यांना सर्व ग्राम पंचायत सदस्य यांनी दिले निवेदन. चिमुर् पंचायत समिति अंतर्गत येत असलेल्या मासळ बु. येथील सचिव यांचा गैर व्यवहार् उघडिस् आला होता गट विकास अधिकारी चिमुर याना वारंवार निवेदन देऊन सुधा अजून काहीही चौकशी झाली नाही व सर्व भोंगड कारभार असल्याने चौकशी करावी नाहितर दिनांक २०/०९/२०२१ रोजी ग्राम पंचायत ला कुलूप लावून ग्राम सेवकला काम करण्यास मनाई केली जाइल असे सर्व सदस्य नी मा. गट विकास अधिकारी चिमुर यांना निवेदन देताना सरपंच विकास धारने, उपसरपंच प्रमोद खापर्डे, सदस्य वामनराव बांगडे, संजय धारने, कविता गराटे, अस्मिता ननावरे, रंजना बंसोड़ उपस्थित होते.
