वीरांगना राणी दुर्गावती मडावी यांची जयंती साजरी

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगांव येथील गढ मंडलाची राणी वीरांगना दुर्गावती मडावी यांच्या प्रतीमेला पुष्पहार अर्पण व अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली. या वेळी बळवंतराव मडावी, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे प्रदेश कार्यध्यक्ष .बाळकृष्ण गेडाम, प्रदेश सचिव गों ग पा अंकुश कुमरे, मधुकर पावले, रणजित परचाके, अशोक कुमरे, दिपक पेद्रांम, गजानन आडे, विक्रम तोडासे, गजानन तुमराम, प्रभाकर उईके, मोहन मंगाम,किष्णा उईके, श्रेया नैताम, नारायण आडे, साक्षी नैताम, लक्ष्मण तोडासे, दादाराव उईके, शंकर सोयाम, व मोठ्या संख्येने आदिवासी समाज बांधव उपस्थित होता .