
पहापळ येथील बाबासाहेब देशमुख पारवेकर विद्यलय, पहापळ येथे मानव विकास मिशन अंतर्गत वर्ग आठवी च्या दहा मुलींना सायकल वाटप करण्यात आले.
मानव विकास मिशन अंतर्गत सायकल योजनेत पात्र मुली कु़. तृप्ती संजय कनपेल्लीवार कु.साक्षी मनोज तालकोकुलवार कु.श्रुतिका लक्ष्मण किनाके कु. जान्हवी प्रशांत कुमरे कु. सलोनी राहुल घोडाम कु. हर्षा प्रकाश आत्राम कु. स्नेहा राजु पोतराजवार कु. त्रिवेणी संतोष मच्छेवार कु. किरण संतोष आत्राम यांना सायकल वाटप करण्यात आले
यावेळी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पहापळ गावाचे प्रतिष्ठित नागरीक श्री. महादेवराव गावंडे प्रमुख पाहुणे म्हणून पांढरकवडा पंचायत समिती सभापती श्री.राजु भाऊ पासलावार पंचायत समिती सदस्य श्री. संतोष भाऊ बोडेवार पंचायत समिती सदस्या सौ. अनुराधा ताई वेट्टी पहापळ चे सरपंच सौ. सुषमा ताई कुडमथे ,उपसरपंच श्री. रमेश भाऊ भुरे, ग्राम पंचायत सदस्य श्री. मोहन कोचे , श्री. महेश चौधरी, श्री. प्रशांत करपते, सौ.राहीनी शिंदे, सौ. मनिषा कायरकर, सौ. संगिता कुमरे, आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक म्हणून श्री. विनोदराव कोचे , श्री. भाऊराव जी ठाकरे, श्री. प्रमोद पंचभाई,श्री.शैलेश भाऊ ठाकरे, श्री. नंदु भाऊ उपलेचवार पोलीस पाटील सौ. संगिता खांडरे हे उपस्थित होते.
यावेळी बाबासाहेब देशमुख पारवेकर विद्यालय, पहापळ चे मुख्याध्यापक श्री. आर. एन. दिकुंडवार, उप मुख्यध्यापिका कु. जे. आर. अडपावार मॅडम, श्री. व्ही. व्ही. कोचे, कु. व्ही. एन. नेल्लावार, श्री. श्री. जी. व्ही. काळे, श्री. पी. डी. भोयर,श्री.एन.बि.लिखार,कु.एम.टी. गेडाम, श्री. एन. जे. पटेल श्री. व्ही. वाय. पोलेवार, कर्मचारी श्री. आर. व्ही. इसपाडे,श्री.आर.बी. धुंदी, श्री. के. एन. डभारे हजर होते.
