
ईद ए मिलादुन्नबी निमित्त २ हजार नागरिकांन्ना महाभोजनाचेही आयोजन करण्यात आले यावेळी परिसरातील वार्डचे नागरीकांनी यामध्ये आपले योगदान दिले,शोभायात्रा तसेच लंगर कार्यक्रमात सर्वधर्मीय नागरीकांनी सहभागी होऊन महाप्रसाद भोजनाचा लाभ घेतला,कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी रब्बानी क्लब अबिद खान, अहेफाज सोनू , राजीक भाई, एजाज भाई, आतिफ भाई, मोसिन लस्सी,आफताब (सेठ), साबू ,अबुलकॅश ,फरहाद सोनू ,अजहर ,मुकिम, राहिल, दानिश ,,जैद , फैजान ,आकीब उमेर ,मोसिम, रमिज बाबू ,शाकिब शोएब ,अवेश ,शोनेद ,सोहेल, माहीन, अल्तमश ,आयान, सामिन,मुबाशिर ,अल्तमश ,सोनू ,अतिक, नबील ,अदनानखालिद भाई जम्मु भाई फाईम भाई , अमीर , अलीम बाबु ,शाहरुख ,शहेबाज ,दानिश ,आकीब इत्यादि सर्वांनी परिश्रम घेतले .
