
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की,बेंबळा कालव्याचे पाणी घेण्यासाठी पाणी मागणी अर्ज आपल्या पाणी वापर संस्था कडे किंवा बेंबळा कालवे विभागाचे कार्यालय येथे करावा.
रब्बी हंगामातील पाणी अंदाजे ८नोव्हेंबर२०२१ पासून सोडणार आहे.त्यानुसार आपण तयारी करावी.
सुधीरभाऊ जवादे सरपंच व
बेंबळा कालवे शेतकरी समीती
