
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
ग्रामीण भागात या बोगस डॉक्टरांनी अक्षरश: उच्छाद मांडला आहे. त्यावर कार्यवाही झाल्यामुळे बऱ्यापैकी आळाही बसला मात्र ही मोहीम थंडावल्याने पून्हा जैसे थे हा व्यवसाय बिनधास्तपणे सुरु झाला असून रुग्णाच्या जीवाशी खेळले जात आहे.
त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असतांना तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याचे या अवैध डॉक्टरांना अभय मिळत आहे. मुनाभाई एमबीबीएस म्हणजे बोगस डॉक्टरांची शोध मोहीम थंडावली आहे. राज्यात बोगस डॉक्टराचे पेव फुटल्याने समोर आल्याने आरोग्य विभागाने बोगस डॉक्टर शोध मोहीमेचा धडक कृती कार्यक्रम गेल्यावर्षी केल्या अनेक वर्षांपासून या अवैद्य डॉक्टरांनी 20 बाय 20 च्या खोलीमध्ये आपले दवाखाने सुरु केले. आसाम सारख्या राज्यातून येवून अवैद्य डॉक्टकीचा व्यवसाय आरोग्य विभागाच्या नजरेसमोर आहे. ग्रामीण भागात वैद्यकीय व्यवसाय थाटून रुग्णाच्या जीवाशी खेळत आहे. विशेषतः या डॉक्टरांना मदत करणारे कंपाउंडरही स्वतःला डॉक्टर समजून रुग्णावर औषधउपचार करीत आहे.
या बोगस डॉक्टराकडे कुठलेही वैद्यकीय प्रमाणपत्र वा वैद्यकीय पदवी नसून या आदीवासी भागातील जनतेवर अघोरी स्टेरॉइट व विविध प्रकारच्या इंजेक्शन सलाइद्वारे उपचार करीत आहे रुग्णाचे आजरही त्यांना लक्षात येत नाही. तरी औषधोउपचार करतात परिणामी निदान झाल्याने रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो कमी जास्त औषध देऊन ग्णाकडून लुबाडूनक करीत आहे. त्यांचा गैरफायदा घेत राळेगाव तालुका परिसरात बिनधास्तपणे रुग्णाच्या जीवाशी खेळत आहे. बहूतांश डॉक्टराडे होमीयोपॅथीची पदवी असतांना ते अँ लोपॅथीची प्रॅक्टिस करीत आहे. आरोग्य पथकाकडुन खाजगी दवाखान्यांची तपासणी होणार हे कळताच मुन्नाभाई डॉक्टर कुलूप लावून काही दिवस गायब राहतात शासन निर्णया नुसार बोगस डॉक्टरावर कार्यवाही करण्यासाठी जिल्हास्तरीय स्वतंत्र कमिटी आहे जिल्हा आरोग्य अधिकारांच्या वैद्यकीय समित्या नावालाच उरल्या आहे.
या बोगस डॉक्टराकडे कुठलेही वैद्यकीय प्रमाणपत्र वा वैद्यकीय पदवी नसून या आदीवासी भागातील जनतेवर अघोरी स्टेरॉइट व विविध प्रकारच्या इंजेक्शन सलाइद्वारे उपचार करीत आहे रुग्णाचे आजरही त्यांना लक्षात येत नाही. तरी औषधोउपचार करतात परिणामी निदान झाल्याने रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो कमी जास्त औषध देऊन रुग्णाकडून लुबाडूनक करीत आहे. त्यांचा गैरफायदा घेत राळेगाव तालुतालुका परिसरात बिनधास्तपणे रुग्णाच्या जीवाशी खेळत आहे. बहूतांश डॉक्टराडे होमीयोपॅथीची पदवी असतांना ते ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करीत आहे. आरोग्य पथकाकडुन खाजगी दवाखान्यांची तपासणी होणार हे कळताच मुन्नाभाई डॉक्टर कुलूप लावून काही दिवस गायब राहतात.
