एसटी कामगारांच्या लढ्याला मनसेचा पाठींबा

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

राज्य परिवहन मंडळाच्या सरकारी विलीनीकरणासाठी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला आज भेट देवुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जाहीर पाठींबा देण्यात आला यावेळी मनसे तालुकाध्यक्ष शंकरभाऊ वरघट, मनविसे तालुकाध्यक्ष शैलेशजी आडे, मनसे वाहतूक सेना तालुकाध्यक्ष आरीफजी शेख, राळेगाव शहर अध्यक्ष प्रतिकजी खिरटकर, वडकी शहर अध्यक्ष जगदीशजी गोबाडे, कलिंदरजी पठाण, रोशनजी गुरनुले यांच्यासह महाराष्ट्र सैनिक व एसटी कर्मचारी उपस्थित होते.