एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनासाठी डोक्याला काळ्या पट्टय्या बांधून राज्य सरकारचा निषेध

  • Post author:
  • Post category:इतर


आज मनसेचे अध्यक्ष मा राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार एस टी महामंडळचे राज्य शासनातं विलगीकरणच्या मागणीसाठी आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होत एस टी कर्मचाऱ्यांना सातत्याने विलंबाने मिळणारे वेतन,आर्थिक समस्या मुळे 30 हुन अधिक कर्मचाऱ्यांनी केलेल्या आत्महत्या आणि महामंडळाच्या गैर कारभारा मुळे कर्मचाऱ्यांच्या मनात निर्माण झालेला अविश्वास या गोष्टी मुळे एस टी कर्मचाऱ्या मधील असतोषाचा भडका उडाला आहे आज एस टी कर्मचारी कामगार जगला तर एस टी जगेल हे समजून घेण्याची गरज आहे त्यामुळे पत्राद्वारे मनसेच्या वतीने जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या नेतृत्वात सरकारचा काळी पट्टी बांधून निषेध करत कर्मचाऱ्याच्या सपाला जाहीर पाठींबा देत मनसे चे विधी सेनेचे जिल्हाध्यक्ष अँड नामदेव जुमडे,सचिव अँड मनोज राठोड जेष्ठ पदाधिकारी रघुनाथ खुपसे, कृष्णा इंगळे,मोहन कोल्हे,गजानन वैरागडे,विनोद सावके, सुरेश नेहुल, माधव तनपुरे, रितेश देशमुख, आशिष टोलमारे,उमेश टोलमारे,महोमद चौधरी, रमेश काळबांडे,देवा खरे,समाधान खरे, प्रतीक कांबळे,राजू शिराळ,पवन डूबे, गजानन बनसोडे, राहुल करवते,सूरज पवार,ऋषि धोटे,संतोष गावंडे,सह पदाधिकारी,महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते