क्रीडा शिक्षका द्वारे शारीरिक शिक्षक संघटना स्थापित


राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव येथे सोमवार दि. 22 नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकी द्वारे शारीरिक शिक्षक संघटना राळेगाव स्थापित करण्यात आली व सर्व सदस्यांच्या सहमतीने पदभार देण्यात आला. श्री.विजय कचरे सर (अध्यक्ष न्यू इंग्लिश हायस्कूल राळेगाव), श्री. अतुल राऊत सर (उपाध्यक्ष म. ज्योतिबा फुले हायस्कूल वाढोणा बाजार), श्री. उत्तम येपारी सर (उपाध्यक्ष बापूसाहेब देशमुख हायस्कूल जळका ), श्री. प्रफुल खडसे सर (सचिव मार्कंडेय पब्लिक स्कूल राळेगाव), श्री. अरविंद पंडित सर (सहसचिव शा. कोळसे वि. सावरगाव), श्री. किशोर उईके सर (सदस्य न्यू इंग्लिश हायस्कूल राळेगाव), श्री.मालखेड सर (सदस्य स्मॉल वंडर वडकी )श्री. नरेश दुर्गे सर (सदस्य क्रीडा संकुल राळेगाव) श्री. महेश दैवलकर सर (सदस्य स्कूल ऑफ ब्रिलियंट राळेगाव) या सर्व पदाधिकारी व सभासदांना अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा मार्कंडेय पब्लिक स्कूल राळेगाव, राजीव गांधी क्रीडा संकुल राळेगाव.