धक्कादायक:खुनाच्या घटनेने हादरला नाशिक

सातपूर विभागाचे भारतीय जनता पार्टीचे मंडल अध्यक्ष अमोल ईघे यांच्यावर सकाळच्या सुमारास धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला जखमी तिघे यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले असता तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले वादा वादा मागचे कारण युनियन मध्ये असलेला वाद असल्याचे प्राथमिक माहितीत सांगण्यात येत आहे नाशिकमध्ये गेल्या आठवड्यात घरातील चौथा खून झाल्याने संपूर्ण नाशिक करांमध्ये भीतीचे वातावरण तयार झालेले आहे पोलीस प्रशासन हेल्मेट शक्तीवर आडून असून गुन्हेगार मात्र मोकाट फिरत असल्याची भावना नाशिक शहरातील नागरिकांना कडून व्यक्त केली जात आहे तसेच चेन स्नॅचिंग सारख्या घटना या आता नाशिककरांना रोजच यात सवयीच्या झालेल्या आहेत त्यामुळे नागरिकांनी आता रस्त्यावर देखील फिरू नये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे अशी देखील भावना नाशिक करांमध्ये तयार झाली आहे