
विरुळ रोघे जवळ एका मुलाचा अपघात झाला असून त्याला धामणगाव रेल्वे येथील सरकारी दवाखान्यात आणले असता त्या युवकाचा मृत्यू झाला आहे जवळ काहीही ओळख पत्र नसल्याने त्या युवकांची ओळख होत नसल्याने फोटो टाकत आहे परीचीत असल्यास पोलीस ठाणे कीवा सरकारी दवाखान्यात कळवा
