
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
आज दिनांक 20/12/2021 रोजी पुण्यतिथी महोत्सवाचे उद्घाटन प्रविण जी नरडवार, सरपंच वालधूर ग्रामपंचायत व प्रविण जी येंबडवार , सरपंच,अंतरगाव यांच्या हस्ते पार पडले.सर्वप्रथम बाबांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्री भेंडे सर होते.. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शर्मा व सुत्रसंचलन नरडवार सर यांनी केले..
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामृतवार सर, चाफले सर, तागडे सर,काळे बाबू,मंगेश धानोरकर व रामभाऊ मेश्राम यांनी विशेष परिश्रम घेतले..
