
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव येथील मारवाडी चौक येथे स्वच्छतेचे जनक राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची पुण्यतिथीनिमित्त २० रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, तालुका व शहर गाडगेबाबा यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले.ग्राम स्वच्छतेचा संदेश दिला उपस्थित मंडळींनी दिला, यावेळी उपस्थित काँग्रेस जिल्हा प्रवक्ता अरविंदभाऊ वाढोनकर, तालुका अध्यक्ष अरविंदभाऊ फुटाणे, शहराध्यक्ष प्रदीपभाऊ ठुने, जानरावभाऊ गिरी, गजाननराव पंचबुद्धे, राजेशजी दुधपोळे, नंदकिशोर जयसिंगकार, अफ़सर अली सैय्यद, लियाकत अली, विनोद नरड, राजू पुडके, निलेश हिवरकर, शुभम चिडाम सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
